धनकवडीत महावितरण केंद्रात ग्राहकांची गर्दी
पुणे : धनकवडी येथील महावितरण केंद्रामध्ये लाईट बिल भरण्यासाठी गर्दी होत असून शनिवार-रविवार सुट्टीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच खूपच बिल आले असून कामधंदे कमी आणि 3 महिन्याचे बिल भरूनही आता एवढे बिल भरायचे कोठून? असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे. शनिवारी महावितरणचे ऑफिस सुरु ठेवावे, अशी मागणी वीज वितरण केंद्राबाहेर मागणी करत त्रस्त झाले.
(व्हिडिओ : विश्वजीत पवार)
#sakal #Sakalnews #MarathiNews #Pune #Dhankavdi #MarathiNews
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.